Browsed by
Month: April 2025

मस्क संकटात

मस्क संकटात

 अमेरिकेत विस्कॉन्सिन या राज्यात त्या राज्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीची निडणूक झाली. अमेरिकेत न्यायव्यवस्था  राजकीय असते, न्यायमूर्ती राजकीय पक्षाच्या पाठिंब्यानं निवडून येतात. विस्कॉन्सिनमधे सुझान क्रॉफर्ड या डेमॉक्रॅट निवडून आल्या. त्यांनी रिपब्लिकन ब्रॅड स्किमेल यांचा पराभव केला. स्किमेल यांना ट्रंप यांचा पाठिंबा होता. ट्रंपनी त्याच्यासाठी ऑनलाईन सभा घेऊन पाठिंबा दिला होता.स्किमेल यांचे प्रचार प्रमुख होते ईलॉन मस्क.  क्रॉफर्ड यांना कोणा मोठ्या पुढाऱ्याचा पाठिंबा नव्हता ईलॉन मस्कनी स्किमेल यांच्यासाठी २ कोटीपेक्षा जास्त डॉलर खर्च केले. देणगी तर दिलीच. त्याच बरोबर मस्कनं  मस्कस्टाईल मोहीम…

Read More Read More