चीनचा साम्राज्यवाद?
What Is China? Territory, Ethnicity, Culture and History Zhaoguang. Harvard. ।। चीन साऱ्या जगाची बाजारपेठ काबीज करायला निघालाय. पाकिस्तान, अफगाणिस्तान, लंका, म्यानमार इत्यादी आपल्या शेजारच्या देशात चीननं खूप गुंतवणूक केली आहे. आफ्रिका आणि द. अमेरिकेतही अनेक देशात चीननं उद्योग आणि इन्फ्रा स्ट्रक्चरमधे गुंतवणूक केलीय. चीन जगभरच्या देशात माल विकतंय आणि जगभरच्या देशांतून बराच कच्चा मालही विकत घेतंय. आर्थिक बाबतीत चीननं आता अमेरिकेशी स्पर्धा सुरु केलीय, अमेरिका चीन यांच्यात आता आर्थिक लढाईच सुरु झालीय. चीनची ही खटपट म्हणजे साम्राज्यवाद आहे काय? आधुनिक युगात…